उपसंपादक परिचय

पूर्णसत्य कोकण – उपसंपादक परिचय

उपसंपादकांची अधिकृत माहिती व ओळख

  1. . शकिलअब्दुल गनी तांबे यांची पूर्णसत्य कोकणच्या उपसंपादकपदी नियुक्ती

पूर्णसत्य कोकण, चिपळूण :पूर्णसत्य कोकण या साप्ताहिक वृत्तपत्र, न्यूज चॅनल आणि न्यूज पोर्टलच्या माध्यमातून कोकणातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच जनहिताच्या विविध विषयांना प्राधान्य दिले जाते.

या माध्यम समूहाच्या संपादकीय विभागात श्री. शकिल अब्दुल गनी तांबे यांची उपसंपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना संपादकीय कामकाज, बातम्यांचे संकलन, संपादन आणि वृत्तांकनाशी संबंधित जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

अधिकृत वैयक्तिक माहिती

– नाव: शकिल अब्दुल गनी तांबे

– पद: उपसंपादक

– पत्ता: 15, मालदोली मोहल्ला

– तालुका: चिपळूण

– जिल्हा: रत्नागिरी

– मोबाईल क्रमांक: 9545955937

– ओळखपत्र क्रमांक: PK/SUB-ED/001

– ओळखपत्र जारी दिनांक: 2 नोव्हेंबर 2026

– ओळखपत्र वैधता: 1 नोव्हेंबर 2027 पर्यंत

अधिकृत ओळख

शकिल अब्दुल गनी तांबे यांना पूर्णसत्य कोकणच्या संपादकीय विभागाच्या वतीने अधिकृत ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे.

पूर्णसत्य कोकण परिवारात त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!