महाराष्ट्र

पत्रकार सत्यवान विचारे यांच्या निवासस्थानी गणपती स्थापना संपन्न : घरगुती वातावरणात धार्मिक विधी, कुटुंबीयांसह मंडळी उपस्थित

संगमेश्वर— ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांच्या निवासस्थानी आज घरगुती पद्धतीने गणेशाची स्थापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पूजा, अभिषेक व आरती संपन्न झाली. कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून गणरायाला साकडे घातले.
याप्रसंगी सत्यवान विचारे सांगतले की, गणेशोत्सव हा एकतेचा व सद्भावनेचा सण आहे. घराघरात गणरायाचे आगमन म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचे प्रतीक मानून अर्पण करण्यात आले आहे.
स्थापना वेळी विविध नैवेद्य अर्पण करण्यात आले असून, संध्याकाळी आरती व कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे. परिसरातील मंडळींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!