Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

शिवसेना युवासेना भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा‌ संपन्न : इस्माईल 11 असगणी संघ उपविजेता

खेड प्रतिनिधी – इस्माईल काद्री
शिवसेना युवासेना भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा‌ नुकत्याच थाटात संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये इस्माईल 11 असगणी हा संघ उपविजेता ठरला आहे. या संघाचे विकी परदेशी उत्कृष्ट गोलंदाज व अमीर मागझनकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मानकरी ठरले.इस्माईल 11 संघाचे, उत्कृष्ट गोलंदाज विकी परदेशी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमीर मागझनकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!