महाराष्ट्र
शिवसेना युवासेना भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न : इस्माईल 11 असगणी संघ उपविजेता

खेड प्रतिनिधी – इस्माईल काद्री
शिवसेना युवासेना भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच थाटात संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये इस्माईल 11 असगणी हा संघ उपविजेता ठरला आहे. या संघाचे विकी परदेशी उत्कृष्ट गोलंदाज व अमीर मागझनकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मानकरी ठरले.इस्माईल 11 संघाचे, उत्कृष्ट गोलंदाज विकी परदेशी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमीर मागझनकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




