Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन मार्फत 5000 झाडांचे वितरण व संवर्धन संकल्प मधील पहिला टप्पा खेड तालुका येथे 520 झाडांचे वाटप संपन्न


रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन मार्फत 5000 झाडांचे वितरण व संर्वधन संकल्प मधील पहिला टप्पा खेड तालुका येथे दिनांक 16 ऑगष्ट 2026 रोजी 520 झाडांचे वाटप शाळा स्तर व बचत गट यांना करण्यात आले. प्रमुख उपस्थिती खेड तालुका वनविभाग श्री अशोक ढाकणे साहेब व श्री परमेश्वर डोईफोडे साहेब यांच्या हस्ते उपक्रमाची वृक्षारोपन करून सुरुवात करण्यात आली. यासाठी बचत गटाच्या महिला अध्यक्षा जिल्हास्तरीय प्रशिक्षण प्रमुख मा. सौ पुनम सालेकर मॅडम , रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री संजय भागवत , रत्नागिरी जिल्हा खजिनदार व शिवशक्ती महासंघ खजिनदार श्री अमर कांबळे, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन अध्यक्ष श्री संजय काशिद उपस्थित होते.
संघटनेच्या माझी सुंदर वसुंधरा उपक्रमांतर्गत वृक्षरोपण व संवर्धन महाराष्ट्र राज्य उपक्रम संपन्न झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!