अपोलो लिव्हर क्लिनिक, चिपळूण 🩺 🌿 यकृत (लिव्हर) व पचनविकारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला! : दिनांक १५ ऑक्टोबर रोजी

अपोलो लिव्हर क्लिनिक, चिपळूण 🩺
🌿 यकृत (लिव्हर) व पचनविकारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला!
आपल्याला खालील त्रास होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
🔸 त्वचा आणि डोळे पिवळसर होणे
🔸 लिव्हरमुळे किडनी आणि मेंदूला त्रास होणे
🔸 भूक न लागणे, पोटदुखी आणि सूज
🔸 पोटात पाणी भरणे
🔸 लघवी गडद रंगाची होणे
🔸 लिव्हरचा दीर्घकालीन आजार
🔸 यकृत प्रत्यारोपणासंदर्भात विशेष अनुभवी सल्ला (सेकंड ओपिनियन)
👨⚕️ तज्ज्ञ डॉक्टर: डॉ. रोहन येवले
MBBS, MD (Gold Medalist), DrNB (Gastroenterology)
Fellowship in Advanced Endoscopy
Apollo Hospital, Navi Mumbai
📅 दिनांक: गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ: सकाळी १०:०० ते ११:००
📍 स्थळ: अपारांत हॉस्पिटल, भोगाळे, चिपळूण
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
7998898989
🙏 आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
📲 हा संदेश आपल्या मित्रपरिवारात व गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा.




