महाराष्ट्र

आमदार भास्करशेठ जाधव यांच्या तुरंबव (ता. चिपळूण )येथील निवासस्थानी गणराया स्थानापन्न


(प्रतिनिधी-मंगेश जाधव) –
आमदार भास्करशेठ जाधव यांनी त्यांच्या तुरंबव (ता. चिपळूण )येथील निवास्थानी स्थानापन्न झालेल्या श्री. गणरायांचे कुटुंबासमवेत दर्शन घेतले .भास्करशेठ जाधव यांनी मंत्रमुग्ध होऊन भक्तीमय वातावरणात बाप्पाचे भजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!