महाराष्ट्र
शिवसेना नेते,माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम व जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांना असगणी शाखाप्रमुख इस्माईल काद्री यांनी दिल्या बॅनरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा

*शिवसेना नेते,माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम व जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांना बॅनर द्वारे दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा*
शुभेच्छुक-गुहागर तालुका प्रमुख अरविंद चव्हाण,इस्माईल काद्री शाखा प्रमुख असगणी, गुहागर तालुका प्रमुख अरविंद चव्हाण,माजी उपसरपंच शाहीन काद्री, उपसरपंच यासीन घारे, उद्योजग हुसेनभाई घारे, अध्यक्ष मोहमद अलीभाई, ग्रामपंचायत सदस्या हाजिरा नेवरेकर,अक्रम काद्री व मोहम्मद काद्री बी. एल.ए यांनी रामदास भाई कदम व शशिकांत चव्हाण यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.




