Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

तळवली जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

प्रतिनिधी (मंगेश जाधव )-गुहागर तालुक्यातील जि. प. शाळा तळवली नं. 1मध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमा दिना विषयी महत्व विषद केले शिक्षक संजय कुळे यांनी गुरु पौर्णिमा या दिनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका श्रीमंत दिपिका दबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी शिक्षकांनविषयी आदर व्यक्त करणे आवश्यक आहे गुरुनी केलेले मार्गदर्शन आचरणात आणले तर भारत जगात आदर्शदायी बनेल असा आशावाद व्यक्त केला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. खुशी गमरे व कुशल गमरे यांनी मुख्याध्यापिका श्रीमंत दिपिका दबडे व शिक्षक संजय कुळे यांना पुष्पगुछ देऊन गुरु आशीर्वाद घेतले त्यानंतर शिक्षक संजय कुळे यांनी सर्वाचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!