महाराष्ट्र
-
कोंडिवरे गावात १० वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त : ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी हैराण
–(जाकीर शेकासन यांजकडून)_ कोंडिवरे गावातील *पोलीस पाटील पद गेली 10 वर्षे रिक्त* आहे. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. *समस्या…
Read More » -
पाटपन्हाळे विद्यालयात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक व आरोग्य विषयक मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
शृंगारतळी प्रतिनिधी (मयुरेश भागवत) पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आय.क्यू. ए. सी. अंतर्गत महिला विकास कक्षाच्या…
Read More » -
शाहीन स्कूल कराड येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार ; वृक्षारोपण उपक्रमाने कार्यक्रमाची सांगता
कराड, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये शाहीन स्कूल, कराड येथील विद्यार्थी…
Read More » -
कुटगिरी (गावठाणवाडी) लोखंडी पूल दुर्घनेनंतर प्रशासनाची धाव : उपसभापती निलेश सुर्वे यांनी केली घटनास्थळी पाहणी
शृंगारतळी (मयुरेश भागवत )-गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी येथील नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे…
Read More » -
अपरांत हॉस्पिटलचे आज मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट चे ओपीडी वेळापत्रक
🏥 *अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चिपळूण* 🏥 📅 *दैनंदिन ओपीडी वेळापत्रक* 🗓️ *मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६* 👨🏻⚕️ *डॉ. ओंकार खोत* 🔰…
Read More » -
मुंढर गावच्याआदर्श सरपंच अमिषा गमरे यांना सह्याद्री रत्न पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी (मंगेश जाधव) गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत मुंढर-कातकरी या ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच अमिषा अजित गमरे यांना पुणे येथील नालंदा…
Read More » -
दैनिक चालू वार्ताचा ‘रायझिंग स्टार पुरस्कार २०२६’ पत्रकार स्वाती हडकर यांना प्रदान
चिपळूण | प्रतिनिधी पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक चालू वार्ता परिवारातर्फे पत्रकार स्वाती हडकर यांना ‘रायझिंग स्टार पुरस्कार…
Read More » -
अपरांत हॉस्पिटलचे आज सोमवार दिनांक ३ ऑगस्ट चे ओपीडी वेळापत्रक
🏥 *अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चिपळूण* 🏥 📅 *दैनंदिन ओपीडी वेळापत्रक* 🗓️ *सोमवार, ३ ऑगस्ट २०२६* 👨⚕️ *डॉ. अतुल बोरोडे* ❤️🩹…
Read More » -
अपरांत हॉस्पिटलचे आज रविवार दिनांक २ ऑगस्ट चे ओपीडी वेळापत्रक
🏥 *अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चिपळूण* 🏥 📅 *दैनंदिन ओपीडी वेळापत्रक* 🗓️ *रविवार, २ ऑगस्ट २०२६* 👨🏻⚕️ *डॉ. ओंकार खोत* 🔰…
Read More » -
चिपळूण शहरातील राहुल गार्डन रोड बांदल हायस्कूल समोरील खड्डे त्वरित भरा, अन्यथा उपोषण करणार – राजेश सुर्वे चिपळूण (प्रतिनिधी) – चिपळूण शहरातील राहुल गार्डन रोड येथील बांदल हायस्कूलसमोर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सदर रस्त्यामधून हायस्कूलमध्ये विद्यार्थी जात असताना खड्ड्यांतून वाहन गेल्यावर त्याचे पाणी थेट पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असल्याने विद्यार्थ्यांतून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत चिपळूण येथील अपंग कल्याण विभागाचे शहराध्यक्ष राजेश रामचंद्र सुर्वे वारंवार चिपळूण नगर परिषदेमध्ये जाऊन प्रशासनाला सांगूनसुद्धा नगरपरिषद खड्डे भरण्याची तसदी घेत नाही, अशी माहिती सुर्वे यांनी पत्रकारांना दिली. सदरचे खड्डे त्वरित भरले गेले नाहीत तर नगर परिषदेसमोर उपोषणास बसावे लागणार, असे त्यांनी सांगितले. तरी याबाबत प्रशासन कोणती दखल घेते, याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.
चिपळूण (प्रतिनिधी) – चिपळूण शहरातील राहुल गार्डन रोड येथील बांदल हायस्कूलसमोर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट…
Read More »